April 9, 2025 7:10 PM
12
मुंबईत राज्यापालांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ साजरा
मुंबईतही वरळी इथे 'विश्व नवकार महामंत्र दिन' राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. ...