April 11, 2025 7:37 PM
21
राज्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातल्या फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी फुले वाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. धुळे जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्य...