प्रादेशिक बातम्या

March 24, 2025 11:25 AM March 24, 2025 11:25 AM

views 2

स्वारातीम विद्यापीठातील अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सत्रात राज्यभरातून आलेले अनुवादक, लेखक आणि भाषाभ्यासकांनी विविध ठराव मांडले. राज्यामध्ये अनुवाद अकादमीची...

March 24, 2025 11:09 AM March 24, 2025 11:09 AM

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप

अहिल्यानगर इथं काल १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून, संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख रुपयांचं अर्थासहाय्य दिलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वारकरी संप्रदायासाठी अ...

March 24, 2025 2:41 PM March 24, 2025 2:41 PM

views 3

लवकरच छत्तीसगड राज्य नक्षलवादातून मुक्त होईल असा राष्ट्रपतींना विश्वास

डाव्या अतिरेकीवादाने प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवादातून मुक्त होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्या आज रायपूर इथे छत्तीसगढ विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्...

March 23, 2025 8:31 PM March 23, 2025 8:31 PM

views 12

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी निधी देण्याची रामदास आठवले यांची मागणी

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी नगर इथं पीपल्स एज्युकेशन ...

March 23, 2025 8:19 PM March 23, 2025 8:19 PM

views 14

छत्तीसगढमधे माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात दोन जवान जखमी

छत्तीसगढमधे बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. हा स्फोट बिजापूर-भोपाळपट्टनम राष्ट्रीय महामार्गावर मादेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. या स्फोटामुळे रस्त्यावर पाच फूट खोल खड्डा निर्माण झाला असून जखमी जवांनावर मादेडमधल्या आरोग्य कें...

March 23, 2025 7:52 PM March 23, 2025 7:52 PM

views 15

गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या शेवटच्या टोकाच्या तीन अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. या नागरिकांनी बस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री...

March 23, 2025 7:49 PM March 23, 2025 7:49 PM

views 39

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. अमित ठाकरे यांच्यावर सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. हे पक...

March 23, 2025 7:37 PM March 23, 2025 7:37 PM

views 10

शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची माहिती येत्या दोन दिवसांत देणार-दादा भुसे

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची संपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत विधानसभेत दिली जाणार आहे, असं  शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये ते आज बातमीदारांशी बोलत होते. सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. त्यान...

March 23, 2025 7:35 PM March 23, 2025 7:35 PM

views 6

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू-अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथं दिलं. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट करत राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्...

March 23, 2025 7:12 PM March 23, 2025 7:12 PM

views 10

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार-मुख्यमंत्री

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट २०२९ मधेच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त  केला. सीआयआय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमधे झाला, यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधल...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.