April 1, 2025 8:47 PM April 1, 2025 8:47 PM
17
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्यानं दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला...