प्रादेशिक बातम्या

May 14, 2025 7:05 PM May 14, 2025 7:05 PM

views 14

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं आहे.    शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी राजे ...

May 14, 2025 12:40 PM May 14, 2025 12:40 PM

views 10

राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट

मुंबई , ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये काल दिवसभर ढगाळ हवामान होतं. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली. मुंबईच्या साकीनाका परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. येत्या चार- पाच दिवसांत मुंबई शहर आणि आसपास ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागा...

May 13, 2025 8:06 PM May 13, 2025 8:06 PM

views 3

महेश बोभाटे स्मृती आणि आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

क्रीडा पत्रकारितेत योगदान देणार्‍या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांची आज घोषणा करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे जाहीर करण्यात आले.   ज्येष्ठ पत्...

May 13, 2025 7:48 PM May 13, 2025 7:48 PM

views 2

भाजपाची महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची घोषणा

भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या  महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची आज घोषणा करण्यात आली. त्यात उत्तर मुंबईसाठी दीपक तावडे, उ`त्तर पूर्व मुंबईसाठी दीपक दळवी आणि उत्तर मध्य मुंबईसाठी विरेंद्र म्हात्रे यांची निवड झाली आहे. तर ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले, ठाणे ग्राम...

May 13, 2025 7:37 PM May 13, 2025 7:37 PM

views 3

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

राज्याच्या  विविध भागात आज वळवाच्या पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या.  भारतीय हवामान विभागानं मुंबई शहरात आज आणि उद्यासाठी  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.  &nb...

May 13, 2025 7:23 PM May 13, 2025 7:23 PM

views 3

देशातलं ऊर्जाक्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं-ऊर्जामंत्री

देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जाक्षेत्र आधुनिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं, असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं. पश्चिम प्रभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. अशा स्थानिक परिषदांमुळे त्या त्या ठिकाणच...

May 13, 2025 3:29 PM May 13, 2025 3:29 PM

views 72

नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचं काम उद्या होणार आहे. त्यासाठी उद्या  दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ मे रोजी दुपारी १२पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.   त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भ...

May 13, 2025 7:29 PM May 13, 2025 7:29 PM

views 23

कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या ब...

May 13, 2025 3:36 PM May 13, 2025 3:36 PM

views 5

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. राज्याच्या नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थी बसले होते,...

May 13, 2025 1:36 PM May 13, 2025 1:36 PM

views 10

मुंबईत पावसाला सुरूवात

मुंबई आणि उपनगरांत आज सकाळी अवकाळी पाऊस पडला. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या.  भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.