May 18, 2025 8:37 PM May 18, 2025 8:37 PM
11
कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे येत्या शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमधे आजपासून २४ मे पर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगालमधील हिमालयाचा पायथा, सिक्किम मधे पुढच्या पाच ते सहा दिवसांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि जम्मू ...