May 19, 2025 8:19 PM May 19, 2025 8:19 PM
7
राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा
गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात आजपासून येत्या रविवारी २५ मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २१ तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते...