May 20, 2025 3:11 PM May 20, 2025 3:11 PM
10
गडचिरोलीत ५ जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक
अनेक हिंसक कारवायांमधे सहभागी असलेल्या पाच महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं. यातल्या तिघींना अटक करण्यात आली असून दोघी अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या नक्षलवाद्यांवर एकूण ३६ लाख रुपयांचं इनाम होतं. ...