June 12, 2025 7:34 PM June 12, 2025 7:34 PM
15
एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही
एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज धाराशिव इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सत्तेवर आल्यापासून २ हजार ६१० खासगी गाड्या रद्द केल्या आहेत. आगामी तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ३ हजार नवीन बसगाड्या खरेदी केल्या जातील, तर पु...