प्रादेशिक बातम्या

June 19, 2025 7:22 PM June 19, 2025 7:22 PM

views 7

भूसंपादन पूर्ण करून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी घेतला. त्यात शक्तीपीठ महा...

June 19, 2025 3:21 PM June 19, 2025 3:21 PM

views 7

पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार

राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राला शाहीर साबळे यांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी...

June 19, 2025 12:38 PM June 19, 2025 12:38 PM

views 13

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी

पुण्याजवळ जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी भरधाव टेम्पो आणि चारचाकी गाडीच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. जखमींना जेजुरीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.   या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबां...

June 18, 2025 8:20 PM June 18, 2025 8:20 PM

views 3

नवी मुंबईत पत्र सूचना कार्यालयाच्या ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन

समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज नवी मुंबईत बेलापूर इथं केलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संचालक भाग्य...

June 18, 2025 8:14 PM June 18, 2025 8:14 PM

views 11

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यांत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरापासून वाड्या वस्त्यांपर्यंत योग दिनाचं आयोजन करण्याचे निर्देशही...

June 18, 2025 7:56 PM June 18, 2025 7:56 PM

views 5

वसतिगृहांसाठी भाडेतत्त्वावर योग्य जागा निश्चित करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित झालेली नाही, तिथं तातडीनं योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. या विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं मुंबईत आयोजित बैठकीत ते ब...

June 18, 2025 7:07 PM June 18, 2025 7:07 PM

views 11

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

आदिवासी विकासासाठी राखीव असलेला निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा, आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासींनाच व्हावा, बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी, तसंच पेसा भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून पेसा ...

June 18, 2025 7:48 PM June 18, 2025 7:48 PM

views 39

शाळांमध्ये हिंदी अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारने शुद्धीपत्रक जारी केलं. आता विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून,...

June 18, 2025 8:02 PM June 18, 2025 8:02 PM

views 86

साहित्य अकादमीचे बाल साहित्य आणि युवा पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. तर युवा पुरस्कार प्रदिप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला मिळाला आहे. स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असं या पु...

June 18, 2025 6:34 PM June 18, 2025 6:34 PM

views 10

मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी MMRDA चं ‘मनुष्यबळ धोरण’ लागू

मुंबईच्या शहरी परिवहनाला, मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएमआरडीए, अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं "मनुष्यबळ धोरण" लागू केलं आहे.    या धोरणानुसार मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या प्रकल्पाच्या विलंबाला कंत्राटदार जबाबदार असतील. कंत्राटदाराकडून मनुष्यबळात २५ ते ५० टक्के घट झाल...