प्रादेशिक बातम्या

June 22, 2025 2:43 PM June 22, 2025 2:43 PM

views 4

लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून अडीच हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. कारगील विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर भ...

June 21, 2025 7:57 PM June 21, 2025 7:57 PM

views 11

माझी वसुंधरा अभियानाचा सहावा टप्पा राज्यात राबवला जाणार

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान सहावा टप्पा’ राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८ हजार ३१७ स्था...

June 21, 2025 3:45 PM June 21, 2025 3:45 PM

views 6

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल. मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.   माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मा...

June 21, 2025 3:43 PM June 21, 2025 3:43 PM

views 16

अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर यानं आत्महत्या केल्याचं आढळलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत अभिनय करत असलेल्या अंकुर वाढवे  यानं इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली.   काम मिळत नसल्याने तुषारनं हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आल्याचं वृत्तसंस्थेच्...

June 21, 2025 3:40 PM June 21, 2025 3:40 PM

views 18

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम

पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत. दोन्ही पालख्यांचं काल पुण्यात स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम र...

June 21, 2025 7:11 PM June 21, 2025 7:11 PM

views 2

योगदिनानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी योगदिन साजरा

योगदिनानिमित्त मुंबईत राजभवन इंथ आयोजित योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.    पंढरपूरची आषाढी वारी सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवे...

June 21, 2025 3:07 PM June 21, 2025 3:07 PM

views 5

मुंबईत राज्यपाल तर पुण्यात मुख्यमंत्र्यांचा योगसत्रात सहभाग

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांनी स्वतः योगसाधना उपक्रमांमध्ये सहभागी होत योग साधनेचं महत्त्व पटवून दिलं.   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इंथ आयोजित योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभ...

June 21, 2025 12:54 PM June 21, 2025 12:54 PM

views 4

जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रेडिओ महोत्सवाचं आयोजन

जागतिक संगीत दिनानिमित्त आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सर्जनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात पाच रेडीओ संवादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत.   यावेळी ‘आशा ...

June 20, 2025 6:57 PM June 20, 2025 6:57 PM

views 11

कायदे, पायाभूत सुविधांची मागणी तसंच अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या – मंत्री अमित शाह

भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडे धोरण, कायदे आणि पायाभूत सुविधांची मागणी करणाऱ्या, आपल्या अडचणी सरकारसमोर मांडणाऱ्या संस्था गरजेच्या असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचं नूतनीकृत मुख्यालय आणि सहकारी औद्योगिक वसाहत राज...

June 20, 2025 6:44 PM June 20, 2025 6:44 PM

views 8

आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री फडणवीस

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जळगाव जिल्ह्यात धरणगावात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आणि जामनेर तालुक्यात गोद्री फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि ल...