प्रादेशिक बातम्या

June 18, 2025 3:25 PM June 18, 2025 3:25 PM

views 18

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरु झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं, त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. देहू इथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल...

June 18, 2025 2:18 PM June 18, 2025 2:18 PM

views 1

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसाचा जोर

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २९ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे. त्...

June 18, 2025 11:25 AM June 18, 2025 11:25 AM

views 10

जालना – तिरूपती – जालना ही विशेष रेल्वे पुन्हा होणार सुरू

जालना - तिरूपती - जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही गाडी येत्या जुलै महिन्यापासून दर सोमवारी सकाळी सात वाजता जालन्याहून निघणार आहे.  

June 18, 2025 11:09 AM June 18, 2025 11:09 AM

views 16

धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता

धाराशिव जिल्ह्यात ‘सॅटेलाईट स्किल सेंटर’ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला पुण्याच्या सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठानं मान्यता दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या केंद्रामुळे युवकांसाठी उद्योगानुकूल प्रशिक्षण, जागतिक दर्जाचं कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोजगाराच्या स...

June 18, 2025 11:04 AM June 18, 2025 11:04 AM

views 10

छत्रपती संभाजीनगर – बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक योगासनं होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही ...

June 18, 2025 9:15 AM June 18, 2025 9:15 AM

views 12

हिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण संपन्न

हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथल्या संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याचं पहिचं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडलं. १२ अश्वांच्या माध्यमातून पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. आज ही पालखी औंढा नागनाथ मार्गे रवाना होणार आहे. दरम्यान, आषाढी वारीसाठी प...

June 18, 2025 9:13 AM June 18, 2025 9:13 AM

views 13

पैठणहून संत एकनाथ महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान

पैठण इथं संत एकनाथ महाराजांची पालखी आज सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. दरम्यान, नव्याने घडवण्यात आलेल्या नाथांच्या चांदीच्या पालखी रथाचं काल खासदार संदिपान भुमरे यांच्या पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

June 18, 2025 9:05 AM June 18, 2025 9:05 AM

views 20

राज्यात आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ टक्के इतकं आहे. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याम...

June 17, 2025 8:07 PM June 17, 2025 8:07 PM

views 4

Cabinet Decision : महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला मंजुरी

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI), अर्थात महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ...

June 17, 2025 7:15 PM June 17, 2025 7:15 PM

views 3

मुंबईत सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवाचं आयोजन

जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या २१ जून रोजी देशातला पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार आहेत...