June 28, 2025 7:37 PM June 28, 2025 7:37 PM
19
देशातल्या पहिल्या कॉन्स्टीट्युशन प्रीॲम्बल पार्कचं सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पार्कच्या आवारात उभारलेल्या डॉ...