प्रादेशिक बातम्या

January 2, 2026 7:41 PM

views 48

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश नि...

January 2, 2026 7:41 PM

views 107

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरका...

January 2, 2026 7:02 PM

views 68

महानगरपालिका निवडणुकीसाठी माघारीची मुदत समाप्त

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदव...

January 2, 2026 7:37 PM

views 2.6K

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात औपचारिक उद्घाटन

मराठी भाषा आणि जाती धर्म यांची सरमिसळ न करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज केलं. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. संमेलनाच्या अ...

January 1, 2026 7:49 PM

views 15

काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे- वर्षा गायकवाड

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्या आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.   सत्ताधारी महायुतीने गेली अनेक वर्षं मुंबई महापालिकेच्या प्रशासनात राहून मुंबई...

January 1, 2026 7:41 PM

views 12

भाजपमधल्या नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील- चंद्रशेखर बावनकुळे

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर इथे ते माध्यमांशी बोलत होते. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्ते पक्षासाठीच काम करतील अशी अपेक्षाही त्यांन...

January 1, 2026 4:47 PM

views 13

कल्याणमधे अल्पवयीन मुलाच्या अपहरणा प्रकरणी चौघांना अटक

कल्याणमधे एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करून त्याचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी समाज माध्यमावर एका तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून या मुलाशी मैत्री केली.   प्रेमसंबंधांचा आभास निर्माण करून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला कल्याणमध्ये नांदिवली भागात ...

January 1, 2026 3:36 PM

views 26

राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं.  राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले  होते.     मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह,  गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं ...

January 1, 2026 3:33 PM

views 232

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर...

January 1, 2026 2:49 PM

views 21

CSMIA विमानतळावर ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीस

DRI, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीला आणली. यावेळी DRI च्या पथकानं बहरीन इथून आलेल्या एका प्रवाशाकडून मेणाच्या स्वरूपात सोन्याची भुकटी भरलेल्या १२ कॅप्सूल जप्त केल्या. या ...