January 9, 2025 1:37 PM
26
कटरा ते श्रीनगर दरम्यान जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार
कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास ३ तास १० मिनिटात करणारी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु होईल, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या रेल्वेला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या १११ किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं ...