January 8, 2025 8:48 PM
10
आंध्रप्रदेशात २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
आंध्र प्रदेशात, सुमारे २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथून करण्यात आलं. आंध्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. ‘आजचा दिवस हा आंध्र प्रदेशा...