राष्ट्रीय

December 18, 2024 7:34 PM December 18, 2024 7:34 PM

views 5

सात केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यास सरकारची मंजुरी

राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा विकास उपक्रमांतर्गत पुण्यासह आणखी  ६ ठिकाणी    केंद्रीय  न्यायवैद्यक विज्ञान  प्रयोगशाळा उभारण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री बंदी संजय कुमार यांनी आज राज्यसभेत एका  प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.   राज्य न्यायवैद्यक विज्ञान...

December 18, 2024 5:31 PM December 18, 2024 5:31 PM

views 6

२०२३-२४ हंगामातली १ लाख ११ हजार कोटी रुपयांची ऊस थकबाकी जमा

२०२२-२३ च्या गळीत हंगामापर्यंतची ९९ पूर्णांक ९ दशांश टक्के ऊस थकबाकी चुकती केल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. २०२३- २४ या हंगामातली एक लाख अकरा हजार कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे तर चालू हंगामात ११ हजार १४१ हजार को...

December 18, 2024 3:26 PM December 18, 2024 3:26 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

काँग्रेसने आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्यं काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन आज संसदेत गदारोळ झाला त्या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रीया...

December 18, 2024 2:47 PM December 18, 2024 2:47 PM

views 13

भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे – नीती आयोग

दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्क...

December 18, 2024 3:32 PM December 18, 2024 3:32 PM

views 12

दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन गदारोळ झाल्याने आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरो...

December 18, 2024 1:41 PM December 18, 2024 1:41 PM

views 4

गुंतवणूक सल्लागारांसाठी सेबीचं प्रस्तावित नियम सुधारणा पत्रक प्रकाशित

गुंतवणूक सल्ला देऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आयए रेग्युलेशन अर्थात गुंतवणूक सल्लागार नियमावली अंतर्गत पात्र आणि नोंदणीकृत असणं  आवश्यक आहे, असं सेबीनं काल प्रकाशित केलेल्या प्रस्तावित नियम सुधारणा पत्रकात म्हटलं आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीची सुरक्षितता, दिलेल्या सल्ल्याची अचूकता याबाबतची जबाबदारी ...

December 18, 2024 1:35 PM December 18, 2024 1:35 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठीची निवडणूक आयोगाची बैठक सध्या सुरू आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसंच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयोग आज संवाद साधणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा क...

December 18, 2024 1:21 PM December 18, 2024 1:21 PM

views 2

देशाच्या भाषा एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार – मंत्री जी. किशन रेड्डी

पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक विकास आणि कृषी क्षेत्रासोबत सांस्कृतिक विकास आणि एकता यावर सरकारनं विशेष भर दिला आहे. देशाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार देशाच्या भाषा आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना केलं.  भार...

December 18, 2024 5:23 PM December 18, 2024 5:23 PM

views 6

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित  दोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांनी आज बीजिंग इथं प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं तसंच पूर्व लडाखमधल्या लष्करी पेचामुळे गेल्या चार वर्षांपासून बिघडलेले परस्पर संबंध कसे सुधारता येतील यावर बै...

December 18, 2024 10:39 AM December 18, 2024 10:39 AM

views 4

मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘किसान कवच’ या कीटकनाशकविरोधी पोषाखाचं अनावरण

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं ‘किसान कवच’ या कीटकनाशकविरोधी संपूर्ण पोषाखाचं अनावरण करण्यात आलं. कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी हा पोशाख तयार करण्यात आला आहे. हा पोशाख धुता येणारा असून कीटकनाशकांच्या विषारी गुणध...