राष्ट्रीय

January 6, 2025 1:30 PM January 6, 2025 1:30 PM

views 12

तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन सुरु

तमिळनाडू राज्यविधानसभेचं अधिवेशन आज सुरु झालं. राज्यपाल आर एन रवि यांचं भाषण विधानसभा अध्यक्ष अप्पावु यांनी तमिळमधे वाचून दाखवलं. या बदलाखेरीज बाकी अधिवेशन प्रथेनुसार चालेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तमिळनाडू विधानसभेत भारतीय संविधान आणि राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप राज्यपालांनी समाजमाध्यमा...

January 6, 2025 12:58 PM January 6, 2025 12:58 PM

views 11

केरळमध्ये बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुल्लूपाडा इथं राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळून अपघात झाला. यात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना मुंडक्कयम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. य...

January 6, 2025 12:55 PM January 6, 2025 12:55 PM

views 2

गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र प्रकाशपर्वाचा उत्साह

शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्व साजरं करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याच...

January 6, 2025 12:53 PM January 6, 2025 12:53 PM

views 10

जन सुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांना अटक

 जन सुराज पार्टीचे नेते आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना आज पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं. बिहार लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप करत ते उपोषण करीत होते.  प्रशांत किशोर यांच्या समर्थकांनी या कारवाईविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. किशोर यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाण्य...

January 6, 2025 1:37 PM January 6, 2025 1:37 PM

views 10

उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम

उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम असून तापमानात घट झाली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाण उशीरानं होत आहेत. जम्मू काश्मीर मधे मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग एनएच ४४ बंद करण्यात आला आहे तसचं श्रीनगर ...

January 6, 2025 12:45 PM January 6, 2025 12:45 PM

views 3

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात बैठक

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. यात द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. भारत-अमेरिका यांच्यात घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी सुलिवान यांच्या वैयक्तिक योगदानाचं जयश...

January 6, 2025 9:19 AM January 6, 2025 9:19 AM

views 11

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यात बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यादरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात iCETतसंच दोनही देशांदरम्यानच्या इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्याप...

January 6, 2025 12:43 PM January 6, 2025 12:43 PM

views 11

जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता – प्रधानमंत्री

जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे, मेक इन इंडियाच्या धर्तीवर, जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीत, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रध...

January 5, 2025 8:16 PM January 5, 2025 8:16 PM

views 5

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्य...

January 5, 2025 8:02 PM January 5, 2025 8:02 PM

views 6

सीमा उल्लंघनप्रकरणी भारतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांची सुटका

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशाच्या ताब्यात असलेल्या ९५ भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली, तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या ९० बांगलादेशी मच्छीमारांची सुटका केली. बंगालच्या उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर आज संध्याकाळी ही प्रक्रिया पार पडली. मुक्त झालेल...