राष्ट्रीय

January 23, 2025 8:36 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतली. किराडी मतदारसंघात जाहीर सभेत त्यांनी दिल्लीतले खराब रस्ते, अस्वच्छता या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीवर टीका केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी आपचे निमंत्रक ...

January 23, 2025 8:32 PM

views 14

भारताच्या हवाई प्रवासी वाहतुकीत ६.१२ टक्क्याची वाढ

भारताच्या देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत गेल्या वर्षभरात ६ पूर्णांक १२ शतांश टक्क्याची वाढ झाली. गेल्या वर्षी १६ कोटी १३ लाख प्रवाशांनी हवाई मार्गांचा वापर केला. गेल्या वर्षात देशांतर्गत उड्डाणं रद्द झाल्याचं प्रमाण १ पूर्णांक ७ शतांश टक्के इतकं होतं. त्यामुळे ६७ हजार ६२२ प्रवाशांना फटका बसला, अशी...

January 23, 2025 8:28 PM

views 22

ॲन्ड्रॉइड आणि आयफोनच्या प्रवाशांना वेगळं भाडं आकारण्याबद्दल ओला आणि उबरला नोटिसा

ॲन्ड्रॉइड आणि आयफोनच्या प्रवाशांना इतरांपेक्षा वेगळं भाडं आकारण्याबद्दल केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं ओला आणि उबरवर नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नोटीस बजावण्यात आली असून त्याबद्दल ऑनलाईन प्रतिसाद मागवल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्...

January 23, 2025 9:18 PM

views 21

छत्तीसगड : सायबर फसवणूक प्रकरणी ६२ जणांना अटक

सायबर फसवणूक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवत ६२ जणांना अटक केली आहे. या मोहिमेत छत्तीसगड, राजस्थान आणि ओदिशा या राज्यांमधल्या सुमारे ४० ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. त्यात अटक केलेल्यांमधे नायजेरियाच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. ऑपरेशन सायबर शिल्ड या नावानं राबवलेल्या या मोहिमेत १०...

January 23, 2025 9:20 PM

views 16

व्हॉटसॲपवर आणलेली बंदी एनसीएलएटीकडून अंशत: स्थगित

सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगानं व्हॉटसॲपवर आणलेली बंदी एनसीएलएटी अर्थात राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने अंशत: स्थगित केली आहे. एनसीएलएटी पीठाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हे निर्देश दिले. भारतात ५० कोटी व्हॉट्सॲपग्राहक असून त्यावर बंदीमुळे हा व्यवसाय विस्कळीत होईल, असं त्यांनी निर्दे...

January 23, 2025 8:10 PM

views 27

राज्यातल्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काऱ्हाटी ...

January 23, 2025 2:49 PM

views 22

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन

भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आजपासून केलं आहे. परिषदेच्या उद्घाटनाला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती होती.   जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिध...

January 23, 2025 2:45 PM

views 30

खुल्या आकाशात दिसणार सूर्यमालेतील ग्रह

आपल्या सूर्यमालेतले शनि, शुक्र, नेपच्युन, युरेनस, गुरू आणि मंगळ हे कळवलं आहे. वास्तविक हे ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो.   मात्र, सध्या सूर्यास्तानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे हे ग्रह आकाशात दिसत आहेत. दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहांचे रंग आणि त्यांची रचनाही पाहता येईल, असं खगोलशास्त...

January 23, 2025 6:55 PM

views 10

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली

  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी, स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी  एक होते, असं राष्ट...

January 23, 2025 1:30 PM

views 32

दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

  स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रो...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.