राष्ट्रीय

January 26, 2025 6:55 PM

views 24

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक देश म्हणून भारत ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं. भारताचा हा प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता या तत्त्वांच्याच आधारावर...

January 26, 2025 1:55 PM

views 74

केंद्र सरकारच्या एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी

केंद्र सरकारने एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली आहे. नवीन निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सुधारणा करुन या योजनेची घोषणा सरकारने गेल्या ऑगस्टमधे केली होती. ही योजना येत्या १ एप्रिलपासून लागू केली जाईल. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकार...

January 25, 2025 8:14 PM

views 10

राज्य घटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच देशाला गौरवशाली वाटचाल करणं शक्य -राष्ट्रपती 

आपल्या देशाची गौरवशाली वाटचाल राज्यघटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय म्हणून आपली राज्यघटना ही आपल्या सामूहिक अस्मितेचा मूलभ...

January 25, 2025 8:12 PM

views 5

मारुती चित्तमपल्ली, चैत्राम पवार, विलास डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव

केंद्र सरकारनं आज पद्म पुरस्कारांचीही घोषणा केली. त्यात ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली, पर्यावरणवादी कार्यकर्ते चैत्राम पवार आणि नागपूरचे होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांचा समावेश आहे.  माहेश्वरी हॅडलूमसाठी कार्यरत सॅली होळकर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा भट, कर्नाटकातले ज्येष्ठ गोंधळी गायक...

January 25, 2025 8:10 PM

views 7

सैन्यातल्या दोघांचा किर्ती चक्र आणि १४ जणांचा शौर्य चक्र देऊन गौरव

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ९३ जवानांना तसंच ११ शहीद जवांनाना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यात मेजर मनजित यांना किर्ती चक्र जाहीर झालं आहे. नाईक दिलावर खान यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र जाहीर झालं आहे. &nbs...

January 25, 2025 8:00 PM

views 19

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी देशभर जय्यत तयारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात ...

January 25, 2025 3:41 PM

views 25

व्हायब्रंट गावांमध्ये यावर्षीच्या जून अखेरीपर्यंत फोर-जी सुविधा उपलब्ध करणार- अमित शाह

केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या  360 पेक्षा जास्त व्हायब्रंट गावांमध्ये, यावर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत फोर जी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्हायब्रंट गांवा...

January 25, 2025 2:58 PM

views 25

ED : मुंबई आणि जयपूरमध्ये मिळून १३ ठिकाणी छापे

अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्या अंतर्गत सक्तवसुली संचलनालयानं मुंबई आणि जयपूर मध्ये  मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. प्लॅटिनम हर्न या खाजगी कंपनीमार्फत राबवल्या जाणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना उघडकीस आल्यामुळे हे छापे टाकण्यात आले. कंपनीनं दागदागिने आणि रत्नांच्या गुंतवणुकीवर दोन ते नऊ टक्के साप्ताह...

January 25, 2025 2:47 PM

views 105

आज राष्ट्रीय मतदार दिन

आज राष्ट्रीय मतदार दिन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी समाज माध्यमांच्या द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहे...

January 25, 2025 2:49 PM

views 24

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांना गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.