May 29, 2025 1:42 PM
23
सिक्कीमसह ईशान्येकडचा प्रदेश प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
सिक्कीम सह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सिक्कीम मधल्या विविध विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते. देशाचं प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचं स्वतःचं वैशिष्...