डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

 अमृतसर फॅक्ट चेक

 अमृतसरमध्ये लष्करी तळावर हल्ला झाल्याच्या खोट्या बातम्या आणि व्हिडीओ पाकिस्तान प्रसारित करत आहे, परंतु हा व्हिडीओ २०२४ च्या वणव्यावेळचा असल्याचं पत्र आणि सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. त्याबरोबरच पाकिस्तानातल्या गुजरानवाला इथं पाकिस्तानी सैन्यानं भारतीय ड्रोन पाडल्याचा खोटा फोटो पाकिस्तानातल्या विविध समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे. हा फोटोही युक्रेन-रशिया संघर्षावेळचा असल्याचं स्पष्टीकरण पत्र-सूचना कार्यालयानं केलं आहे. त्यामुळं नागरिकांनी समाज माध्यमावर प्रसारित झालेली माहिती शासनाच्या अधिकृत स्थळावरून आलीय की नाही याची खात्री करून घेण्याचं आवाहन केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा