जम्मू- काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबा सेरी इथं पावसामुळं चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असून पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक माहिती दिली जाईल असं जम्मूतल्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | May 8, 2025 2:40 PM | Jammu Srinagar
जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद
