May 10, 2025 1:26 PM May 10, 2025 1:26 PM
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतराराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं होत आहे. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला १९ पूर्णांक ३६ शतांश टीएमसी पाणी मिळणार असून मध्यप्रदेशला ११ पूर्णांक ७६ शतांश टीए...