डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तेलंगणामध्ये ३८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणामध्ये काल ३८ माओवाद्यांनी भद्रादी कोठागुडम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये ८ महिला आणि २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातले आहेत.

 

यंदाच्या जानेवारी महिन्यापासून या जिल्ह्यातल्या २ ६५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.  शरण आलेल्या माओवाद्यांना  राज्य सरकारकडून पुनर्वसनाचे सर्व लाभ दिले जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा