May 15, 2025 3:57 PM May 15, 2025 3:57 PM
27
डॉ. अजय कुमार यांनी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून घेतली शपथ
भारतीय प्रशासकीय सेवेतले निवृत्त अधिकारी आणि माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आयोगाचे सर्वात वरिष्ठ सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी त्यांना शपथ दिली. डॉ. कुमार हे १९८५ च्या तुकडीतले केरळ केडरचे अधिकारी आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्...