राष्ट्रीय

December 30, 2025 8:11 PM

views 37

भारताची सांस्कृतिक क्षेत्रातली वाटचाल

२०२५ हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे. भारताच्या या वर्षातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाटचालीविषयी…   मराठा सैन्यदलाचा इतिहास सांगणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळां...

December 30, 2025 7:26 PM

views 11

पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा

युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा आज झाली. इंग्रजीसह एकूण २२ भारतीय भाषांमधल्या ४३ विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा यात समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात ...

December 30, 2025 2:38 PM

views 21

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मान्यवरांशी चर्चा करणार

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हे देखील उपस्थित असतील.    २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री एक फेब्रुवारीला...

December 30, 2025 1:48 PM

views 18

केंद्र सरकारचे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सरत्या वर्षात विविध उपक्रम

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं सरत्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे.   (सरत्या वर्षात प्रयागराज इथं भरलेला कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा धा...

December 30, 2025 1:45 PM

views 39

पिनाक या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिआरडीओच्या  पिनाक या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी झाली. या अग्निबाणाची क्षमता १२० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक साधण्याची असून, चाचणीमध्ये अग्निबाणानं हे लक्ष्य पूर्ण केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल ...

December 30, 2025 2:38 PM

views 52

२०४७-४८पर्यंत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास

२०४७-४८ साला पर्यंत भारत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास करत असून, दरडोई उत्पन्न, १५ हजार डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजेच सध्याच्या जवळजवळ सहा पट राहील, असा अंदाज अर्न्स्ट अँड यंग च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दशकात आणि त्यापुढे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान मज...

December 29, 2025 8:24 PM

views 44

तिन्ही सैन्य दलांसाठी ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मान्यता

संरक्षणाखात्यासाठी विविध शस्त्र आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या गरजेला संरक्षण अधिग्रहण मंडळाने स्वीकृती दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला.  तीनही सेनादलांसाठीच्या मिळून आवश्यक सामग्रीसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये ख...

December 29, 2025 7:41 PM

views 24

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता आणि सामर्थ्य

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.   २०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. मेक इन इंडिया म्हणजेच स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत...

December 29, 2025 1:43 PM

views 134

Unnao rape case: दोषी कुलदीप सेंगरच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याच्या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयाची स्थगिती

उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर  याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेश आज सर्वाेच्च न्यायालयाने रोखून ठेवला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने याबाबतीतल्या इतर कायदे...

December 29, 2025 3:02 PM

views 70

VB-G RAM G कायद्यामुळे राज्य सरकारांना १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार – SBI

ग्रामीण रोजगारासाठीच्या व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या ७ वर्षांच्या तुलनेत १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे. उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.