राष्ट्रीय

December 28, 2025 2:03 PM

views 25

मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे.  राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे.    या परिषदेत सहा विशेष सत्रं आयोजित करण्यात आली. यानुसार राज्यांमधील नियमनमुक्ती, प्रशासनातील तंत...

December 27, 2025 7:57 PM

views 43

कॅनडातील भारतीय महिलांच्या मदतीसाठी दुतावासाचं विशेष मदत केंद्र सुरू

कॅनडातील भारतीय महिलांना संकटकाळी मदत करण्यासाठी टोरंटो शहरातील भारतीय दुतावासाने विशेष मदत केंद्र सुरू केले आहे.  दूतावासानं महिलांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे. भारतीय पारपत्रधारी महिलांना कौंटुबिक हिंसा, छळ तसंच कायदेशीर समस्या सोडवणुकीसाठी ही हेल्पलाइन कार्यरत असे...

December 27, 2025 3:42 PM

views 19

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज  आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील.  राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि ...

December 27, 2025 3:42 PM

views 26

दहशतवाद मानवतेचा मोठा शत्रू असून त्याविरोधात एकजुटीनं लढण्याचं गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज  आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील.  राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि ...

December 27, 2025 3:38 PM

views 37

विकसित भारत जीरामजी कायद्याविरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

मनरेगा कायद्या ऐवजी ‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘जी राम जी’ विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात ‘जी राम जी’ कायद्यासह इतर मुद्द्यांवर ...

December 26, 2025 8:08 PM

views 25

कर्नाटकातल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं दोघांचा मृत्यू

कर्नाटकातल्या म्हैसूर पॅलेस जवळ झालेल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता दोनवर पोचली आहे. मृतांमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य काही नागरिकही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे...

December 26, 2025 8:03 PM

views 67

अगरबत्तीसाठी नवीन गुणवत्ता मानक जाहीर

अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा ८ हजार कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत...

December 26, 2025 8:24 PM

views 108

बँक खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत मिळणार!

विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहिम सुरू आहे. यामुळं आतापर्यंत २ हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश, समभाग आणि सेवान...

December 26, 2025 8:23 PM

views 132

H1B व्हिसाबाबत भारताची अमेरिकेसोबत चर्चा

भारतीय नागरिकांना एच वन बी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. व्हिसाकरता विलंब होतो, मुलाखतींची वेळ बदलली जाते, या आणि अशा इतर अडचणींमुळे भारतीय नागरिकांना आणि त्यांच्...

December 26, 2025 7:27 PM

views 62

मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार

येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.