राष्ट्रीय

December 29, 2025 1:31 PM

views 24

ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. आज त्या  जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्या. संथाली भाषेसाठी पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या 'ओल चिकी' चळवळीला १०० वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  त्या नॅ...

December 29, 2025 1:18 PM

views 56

भारतासाठी २०२५ वर्ष संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष  भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.   २०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा स्प...

December 29, 2025 1:44 PM

views 39

सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

भारताला जागतिक सेवापुरवठ्याचं महाकेंद्र बनवण्यासाठी सर्व राज्यांनी उत्पादकतेला प्रोत्साहन द्यावं तसंच व्यवसायसुलभ धोरणांना चालना द्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. &nb...

December 29, 2025 1:44 PM

views 56

अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली,  आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एजी मसीह आ...

December 29, 2025 1:45 PM

views 29

उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीला येणाऱ्या अठरा रेल्वे गाड्या तीन तासांपेक्षा उशीराने धावत आहेत अशी माहिती रेल्वेच्या दिल्ली विभागानं दिली.  धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरुन नियोजित ६४ हवाई उड्डाणे रद्द झाली.  प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या अधिकृत संपर...

December 28, 2025 8:05 PM

views 55

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारचे विविध उपक्रम

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत.  नव्या भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेली धोरणं पुढीलप्रमाणे...   भारताच्या विकासाच्या प्रवासात २०२५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुव...

December 28, 2025 7:45 PM

views 23

मध्य प्रदेशात जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सहभागी

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेत...

December 28, 2025 7:35 PM

views 51

आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२०२५ या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून, आता देश २०२६ मध्ये नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते  आज आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमातून  देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा १२९ वा भाग होता. २०२५ ...

December 28, 2025 7:37 PM

views 88

अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून,  सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि ए.जी. मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टी-कालीन पिठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आ...

December 28, 2025 4:52 PM

views 31

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदलतळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आएनएस वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.