May 26, 2025 8:19 PM May 26, 2025 8:19 PM
16
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून प्रत्येक गावात पाणी पोहोचेल-गृहमंत्री
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात नांदेड इथं हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरण कामाचं लोकार्...