राष्ट्रीय

June 3, 2025 12:52 PM June 3, 2025 12:52 PM

views 13

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी  बहुपक्षीय शिष्टमंडळं जगभरातल्या  विविध देशांना भेट देत आहेत. त्या देशांचे उच्चपदस्थ अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी आणि तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधत आहेत.   भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत...

June 3, 2025 10:37 AM June 3, 2025 10:37 AM

views 16

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला ते आज उपस्थित राहाणार आहेत. पॅरिसमध्ये काल त्यांनी जागतिक स्तरावरील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रीक वाहने आणि अक्षय...

June 3, 2025 10:29 AM June 3, 2025 10:29 AM

views 14

उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ

देशभरात उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. साधारणपणे 84 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.१५ लाख हेक्टरने अधिक आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भाताच्या लगावडीच्या क्षेत्रात जवळपास पाच लाख हेक्टरची वाढ झाल्याचे तसंच...

June 2, 2025 8:16 PM June 2, 2025 8:16 PM

views 5

येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. अधिक परीक्षा केंद्रं आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढं ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली...

June 2, 2025 8:14 PM June 2, 2025 8:14 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठक, संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी उभय देशांमधे सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार, संरक्षण, आरोग्य, रेल्वे, अंतराळ, कृषी, स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि पॅराग्वे यांनी संयुंक्त राष्ट्रांसह ...

June 2, 2025 8:11 PM June 2, 2025 8:11 PM

views 4

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात १६ माओवाद्यांचं पोलीसांपुढं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात १६ माओवाद्यांनी आज पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांपुढं आत्मसमर्पण केलं. यापैकी ६ जणांवर २५ लाख रुपयांचं ईनाम जाहीर केलं होतं. या माओवाद्यांवर विविध नक्षली कारवायांमधे सामील असल्याचा आरोप आहे. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना, छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन ...

June 2, 2025 7:33 PM June 2, 2025 7:33 PM

views 16

आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला. result25.jeeadv.ac.in. या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते.

June 2, 2025 7:15 PM June 2, 2025 7:15 PM

views 9

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे IATA अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला ये...

June 2, 2025 7:13 PM June 2, 2025 7:13 PM

views 13

नागालँड विधानसभेतल्या ७ आमदारांच्या पक्षांतरप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत

नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे, असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी काल भोपाळ इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. पक्षांतरविरोधी कायद्याखाली हे प्रकरण तपासलं जाईल,...

June 2, 2025 3:15 PM June 2, 2025 3:15 PM

views 17

देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्रं मिळाल्याची केंद्र सरकारची माहिती

देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्रं बनवण्यात आली आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत या माहितीचा समावेश आहे. या ओळखपत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, पशुधन, पिकांची माहिती आणि त्यातून मिळालेलं उत्पन्नाची नोंद केली जाणार आहे. या ओळखपत्रांचा उपयोग पीकविमा त...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.