June 5, 2025 1:41 PM June 5, 2025 1:41 PM
10
आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर
आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, बुऱ्ही दिहिंग, कोपिली, सोनई, कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या पुरामुळे १९ जिल्हे, दीड हजारांहून जास्त गावं आणि सहा लाखांहून अधिक जण प्रभावित झाले आहेत. पुरामुळे...