राष्ट्रीय

December 1, 2025 7:55 PM December 1, 2025 7:55 PM

views 10

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी महिन्यातून दोनदा सुनावणी

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणाचा मुद्दा हा दर हिवाळ्यात न्यायालयात आणायचा मुद्दा नसून यावरचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी यावर महिन्यातून दोनदा सुनावणी घेतली जाईल, असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. कोरोनाच्या काळातही शेतातला कचरा जाळला जात होता, पण तरीही आकाश नि...

December 1, 2025 7:51 PM December 1, 2025 7:51 PM

views 13

GST संकलनात यंदा सात दशांश टक्क्यांची वाढ नोंदवत, १ लाख ७० हजार कोटी रुपयांवर

देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेने यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल १ कोटी ६९ लाख कोटी रुपये इतका होता. तर ऑक्टोबरमध्ये केंद्राचा जीएसटी महसूल ३४ हजार ८४३ कोटी आणि राज्याचा जीएसटी म...

December 1, 2025 7:48 PM December 1, 2025 7:48 PM

views 4

राज्यसभेत कामकाज उद्यापर्यंत तहकूब

राज्यसभेत आज ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष...

December 1, 2025 7:46 PM December 1, 2025 7:46 PM

views 7

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं.   लोकस...

December 1, 2025 1:34 PM December 1, 2025 1:34 PM

views 42

दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर

दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं असून ते बंगालचा उपसागर आणि उत्तर तामिळनाडू तसंच पुद्दुचेरीच्या किनारी भागाकडे झुकलं आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ दहा किलोमीटर प्रती तासाच्या गतीने उत्तरेकडे सरकलं असून  ते चेन्नईपासून दक्षिणेकडे ९० किलोमीटर, पुद्दुचेरीपासून ...

December 1, 2025 2:52 PM December 1, 2025 2:52 PM

views 29

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे संसदेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकस...

December 1, 2025 1:31 PM December 1, 2025 1:31 PM

views 7

तामिळनाडूमध्ये रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात दोन बस एकमेकांवर समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५४ जण जखमी झाले आहेत. शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुपात्तुल भागातल्या पिलायरपाटी जवळ हा अपघात झाला. तिरप्पुर ते काराईकुडु जाणारी बस कारायकुडी ते डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरसमोर धडकली. स...

December 1, 2025 1:25 PM December 1, 2025 1:25 PM

views 20

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्र्यांचं संबोधन…

हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते. भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे. या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट...

December 1, 2025 12:48 PM December 1, 2025 12:48 PM

views 14

नागालँडमधे आज २६वा हॉर्नबील उत्सव

नागालँडमधे आज २६ वा हॉर्नबील उत्सव कोहिमामधल्या किसामा इथं सुरू होत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात नागालँडमधल्या सर्व नागा जमाती एकत्र येतात. यात पारंपरिक कलाप्रकार, संगीत, लोककथा, हस्तकला आणि पाककृती यांचं प्रदर्शन केलं जातं. आज संध्याकाळी किसामा इथल्या उद्घाटन समारंभात राज्यपाल अजय कुमार भल्ला हे ...

December 1, 2025 11:02 AM December 1, 2025 11:02 AM

views 41

सर्वत्र गीता जयंतीचा उत्साह

गीता जयंती आज साजरी केली जात आहे. 5 हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीतेचे कालातीत उपदेश दिले त्या क्षणाचं स्मरण या दिवशी केले जातं. गीता जयंती हा केवळ धार्मिक दिवस नसून तो भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या वैश्विक ज्ञानाची आठवण करून देतो. लाखो लोकांना त्या...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.