राष्ट्रीय

January 4, 2026 2:38 PM

views 22

2025 वर्ष विविध क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रासाठीही असामान्य वर्षं ठरलं

गेलं वर्ष हे विविध क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रासाठीही असामान्य वर्षं ठरलं. जागतिक स्तरावर भारताच्या उदयाचा निर्णायक अध्याय म्हणून या वर्षाकडे पाहिलं जाईल. आर्थिक अनिश्चितता, भूराजकीय उलथापालथ आणि सत्तेच्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्...

January 4, 2026 2:30 PM

views 21

जीरामजी योजनेबद्दल काँग्रेसने संभ्रम पसरवू नये असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारत जी रामजी योजना पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या तुलनेत अधिक पारदर्शक आणि कल्याणकारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान आंनी आज सांगितलं. या योजनेबद्दल काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनरेगा योजनेसाठी प्रचंड आर्थिक तरतूद करुनही त्यातून दीर्घकालीन विकासाचं का...

January 4, 2026 1:57 PM

views 46

व्हेनेझुएला मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या आपत्कालीन बैठक

व्हेनेझुएला मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने उद्या, सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सुरक्षा परिषदेचा अ-स्थायी सदस्य असलेल्या कोलंबियाच्या विनंतीवरून ही बैठक बोलावली असून, त्याला चीन आणि रशिया, या स्थायी सदस्य देशांनी पाठिंबा दर्शवला आहे.  व्हेने...

January 4, 2026 1:56 PM

views 31

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणसीत उद्घाटन

सन २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. विविध खेळांमध्ये २०१४ सालापासून द...

January 3, 2026 7:58 PM

views 82

Year End Programme: आत्यंतिक दारिद्र्यात दोन तृतीयांश घट झाल्याचं जागतिक बँकेचा अहवाल

२०२५ मधे भारताच्या प्रगतीने जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत मात्र आपल्या ध्येयाकडे ठामपणे आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिला.    गेल्या दशकभरात १७ कोटींहून अधिक नागरिकांना आत्यंतिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल जागतिक बँकेने भारताचं कौतुक केलं आहे. मह...

January 3, 2026 1:49 PM

views 255

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात साडे ३७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. त...

January 3, 2026 1:46 PM

views 42

छत्तीसगडमध्ये १४ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या  चकमकीत एकूण १४ माओवादी मारले गेले. सुरक्षा दलांच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला वर्षाच्या सुरुवातीलाच आलेलं हे मोठं यश  मानलं जात आहे. यापैकी बस्तर भागात बिजापूर जिल्ह्यात दोन आणि सुकमा जिल्ह्यात १२ माओवादी मारले गेले. बिजापूर मध्ये बासुगु...

January 3, 2026 1:43 PM

views 28

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीतल्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिप्रावा अवशेषांच्या, ...

January 3, 2026 3:07 PM

views 1.3K

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  सावित्रीबाई फुले यांनी सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण...

January 3, 2026 9:48 AM

views 27

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिपरहवा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांबद्दल प्रेम असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप खास असल्याचा उल्लेख समाज माध्यमावरील पोस्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.