राष्ट्रीय

January 6, 2026 1:34 PM

views 15

दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातली रेल्वे सेवा विस्कळीत

दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातली रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, अनेक गाड्या विलंबानं धावत आहेत. कमी दृश्यमानतेमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या ७० पेक्षा जास्त गाड्या उशिरानं धावत असून, प्रवाशांनी गाड्यांबाबत ताजी माहिती घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी अशी सूचना भारतीय रेल्वेनं दिली आहे.

January 6, 2026 1:22 PM

views 30

सीएसआर परिषदेचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात सीएसआर परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. 'पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका' या विषयावरच्या या परिषदेत मुलांमधल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर...

January 6, 2026 1:20 PM

views 31

सीबीएसईचा समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळण्यास मदत व्हावी यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी या सेवेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते १ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव, वेळेचं व्यवस्था...

January 6, 2026 1:14 PM

views 32

बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना विस्तृत कारवाई अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

पश्चिम बंगालमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण कामाच्या वेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा निवडणूक निरीक्षक सी. मुरूगन यांनी आरोप केल्या प्रकरणी, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विस्तृत कारवाई अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ३० डिसेंबर ...

January 6, 2026 12:54 PM

views 21

२०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं

देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केलं. विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं. १९९१ हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं तसं २०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं आहे.   वाढीसाठी प्रतिकूल कायदे आ...

January 6, 2026 10:55 AM

views 2.2K

EPFO च्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या चार महिन्यांत निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

ईपीएफओच्या गेल्या 11 वर्षांपासून बदल न झालेल्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला दिले आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीटाने हे निर्देश...

January 5, 2026 8:31 PM

views 28

फसवे कॉल आणि SMS रोखण्यात अपयश आल्याबद्दल ट्रायकडून मोबाइल कंपन्यांना दीडशे कोटींचा दंड

टेलिकॉम नियामक ‘ट्राय’नं स्पॅम फोन आणि मेसेज थांबवू न शकलेल्या टेलिकॉम कंपन्यांवर १५० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. २०२० ते २०२३ या वर्षातल्या दिरंगाईबद्दल ही कारवाई झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने बंद करणं, स्पॅम कॉल करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई न करणं यासारख्या गोष्टींसाठी ट्रायनं ...

January 5, 2026 8:07 PM

views 20

आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जीरामजी महत्त्वाचं पाऊल-कृषीमंत्री

आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. तामिळनाडूमधल्या इरोडमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. रोजगार निर्मिती मजबूत करणे, मूलभूत सोयीसुविधांचा विस्तार करणे आणि गावांना स्वयंपूर्ण करण्...

January 5, 2026 7:57 PM

views 141

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं निधन

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं आज तामीळनाडूत तिरुनेलवेली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. बिलिअर्ड्समधल्या त्यांच्या कारकीर्दीत ते १६ वेळा राज्य विजेते झाले, तर १९९० मधे त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं. त्यांच्या या कामगिरीबद्दल २००५ मधे त्यांना ध्यानचंद पुरस्कार...

January 5, 2026 7:46 PM

views 19

2025 या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा

गेल्या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय्य उर्जेकडे वाटचाल करताना भारताने २०२५ या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली.   भारतात कधीकाळी असलेल्या वीजटंचाईचा लाखो लोकांच्या जीवनावर गंभीर दुष्परिणाम होत होता. आर्थिक पातळीवर विखुरलेल्या वितरण क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.