राष्ट्रीय

January 8, 2026 1:10 PM

views 31

SriLanka: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा, लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याशिवाय संरक्...

January 8, 2026 9:29 AM

views 36

दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा भारत आणि इस्रायलचा पुनरुच्चार

भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारी आणखी सक्षम करण्याविषयी विचारविनिमय केला. या संभाषणादरम्यान,...

January 7, 2026 7:10 PM

views 25

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील असा केंद्र सरकारचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर साडे ६ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.    चालू आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न २०१ लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. २०२४-२५ या आर्थिक...

January 7, 2026 1:47 PM

views 39

इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाचं उड्डाण येत्या १२ जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाच उड्डाण येत्या १२ जानेवारीला होणार आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या तळावरुन सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी हा प्रक्षेपक  अंतराळात झेपावेल अशी माहिती इस्रोनं समाज माध्यमावर दिली आहे.  या मोहिमेतील मुख्य ...

January 7, 2026 1:46 PM

views 23

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. यातल्या १३ जणांवर एकूण ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगडच्या पुनर्वसन योजने अंतर्गत या नक्षलींनी पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. हे नक्षली पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी...

January 7, 2026 1:25 PM

views 29

२०२५ हे वर्ष भारतासाठी सुधारणांचं वर्ष ठरलं

२०२५ हे वर्ष भारतासाठी सुधारणांचं वर्ष ठरलं. कामगार कायदे, कररचनेत बदल, बंदरांचं आधुनिकीकरण, परकीय गुंतवणूक आणि मुक्त व्यापार करार अशा महत्त्वाच्या सुधारणा झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक गतीमान झाली. यामुळे भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन ८ पूर्णांक २ दशांश  टक्क्यापर्यंत वाढलं.   (कामगार का...

January 7, 2026 9:43 AM

views 70

SIR अंतर्गत उत्तर प्रदेशसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसाठी प्रारूप मतदार यादी काल लखनौमध्ये प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीमध्ये 12 कोटी 55 लाख 56 हजार पेक्षा अधिक मतदारांची नावे आहेत. विद्यमान मतदार यादीतील 81 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी आपले अर्ज भरून नवीन प्रारूप मतदार याद...

January 6, 2026 7:37 PM

views 22

२०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष…

देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केलं. विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं. १९९१ हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं तसं २०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं आहे.    देशाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्य...

January 6, 2026 7:21 PM

views 85

‘यूटीएस ॲप’ १ मार्चपासून पूर्णपणे बंद?

मुंबई उपनगरीय गाड्या आणि अनारक्षित तिकिटांसाठी वापरलं जाणारं 'यूटीएस ॲप' येत्या १ मार्च पासून पूर्णपणे बंद होणार असल्याचा दावा खोटा असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यूटीएस ॲपवरून फक्त नवीन मासिक पास काढण्याची सुविधा बंद केली आहे, मात्र ॲपवर काढलेले जुने पास त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध राहती...

January 6, 2026 3:06 PM

views 19

BIS देशाच्या प्रवासाला योग्य दिशा देणारा प्रबळ वारसा – प्रल्हाद जोशी

BIS, अर्थात  ‘भारतीय मानक ब्युरो’, ही केवळ एक संस्था नसून, देशाच्या प्रवासाला योग्य दिशा देणारा प्रबळ वारसा आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.