December 3, 2025 7:55 PM December 3, 2025 7:55 PM
18
मोबाईल उत्पादकांसाठी संचार साथी मोबाईल अॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही
संचार साथी या मोबाईल अॅप्लिकेशनला वाढता विरोध पाहून सरकारने मोबाईल उत्पादकांसाठी हे अॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही असं स्पष्ट केलं आहे. संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. हे ...