राष्ट्रीय

January 11, 2026 1:22 PM

views 21

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होणार

रशियाने यूक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये मध्यम-पल्ल्याच्या मारक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. हे हल्ले त्वरि...

January 11, 2026 1:19 PM

views 32

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका हिंदू धर्मीय तरुणाला मारहाण करुन जबरदस्तीनं विष प्यायला लावल्याची घटना समोर आली आहे.  सुनामगंजमधे देराई इथं मोबाईल फोनचा हप्ता भरण्यावरुन झालेल्या वादात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला.  पोलीस तपास सुरु असल्याचं आकाशवाणी वार्ताहरान...

January 11, 2026 9:02 AM

views 34

देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची – मनसुख मांडवीय

देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद 2026 परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आण...

January 10, 2026 8:52 PM

views 37

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ जानेवारीपासून सुरुवात

अर्थसंकल्पपूर्व प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीला सुरू...

January 10, 2026 8:48 PM

views 34

UPSC च्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या   निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. २०२५ दरम्यान झालेल्या एन डी ए च्या,  नेव्हल अकॅडेमि च्या आणि सी डी एस च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती. या...

January 10, 2026 8:10 PM

views 18

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ मध्ये प्रधानमंत्री सहभागी होणार

तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमनाथला पोहोचले आहेत.  गुजरातमधल्या  प्रभास पाटण इथं  आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' मध्ये प्रधानमंत्री  मोदी सहभागी होणार आहेत. वर्ष १०२६ मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला १००० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसंच  १९५१ मध्ये  स्वातं...

January 10, 2026 8:02 PM

views 21

कोलकात्यातल्या आय-पॅकच्या धाड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

पश्चिम बंगाल सरकार आणि ईडीनं कोलकात्यातल्या आय-पॅकच्या धाड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक सल्लागार संस्था आय-पॅकच्या कोलकात्यातल्या कार्यालयावर ईडीनं गुरुवारी छापे टाकले होते. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याठिकाणी प्रवेश करुन छाप्यांना विरोध केला होता...

January 10, 2026 7:20 PM

views 65

यूट्युबर संग्राम पाटील यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं

लंडनस्थित डॉक्टर आणि लोकप्रिय यूट्युबर संग्राम पाटील यांनी आज सकाळी पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत नोटीस बजावून प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं.  भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात पोलिसांनी ही ...

January 10, 2026 6:55 PM

views 15

कायद्याचं उल्लंघन करत सेवा शुल्क आकारल्याबद्दल देशातल्या २७ उपाहारगृहांविरोधात कारवाई

कायद्याचं उल्लंघन करून सेवा शुल्क आकारल्याबद्दल देशातल्या २७  उपाहारगृहांविरोधात सीसीपीए, अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कारवाई केली आहे. या उपाहारगृहांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला असून, ग्राहकांना सेवा शुल्काची रक्कम परत करण्याचे आणि आपल्या बिलिंग प्रणालीमध्ये बदल करण्याच...

January 10, 2026 6:44 PM

views 31

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यंदा चार कोटींपेक्षा अधिक जणांची नोंदणी

युवा पिढीला परीक्षेच्या तणावापासून मुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाने देशव्यापी चळवळीचं स्वरूप घेतल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा २०२६ मध्ये ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी यंदा  ४ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.