आंतरराष्ट्रीय

December 4, 2025 8:05 PM December 4, 2025 8:05 PM

views 13

दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न

श्रीलंकेत येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेसमोर पुर्नबांधणीचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत तब्बल २१० ते ३२० अब्ज रुपयांचं नुकसान केलं असून ते त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्क्याएवढं आहे. इमारती, घरे, रस्ते, पुल आणि सार्वजनिक सेवा सुविधांचं मोठं नुकसा...

December 4, 2025 8:04 PM December 4, 2025 8:04 PM

views 33

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन नवी दिल्लीत दाखल

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.   रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध ...

December 4, 2025 2:37 PM December 4, 2025 2:37 PM

views 10

अफगणिस्तानमध्ये ४.१ रिक्टर स्केलचा भूकंप

अफगणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ४.१ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्र बिंदू भूगर्भात १४० किलोमीटर खोलवर नोंदवण्यात आलं.  याआधी सोमवारी ४ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.    अफगाणिस्तानचा हा भाग भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या भेेगांवर...

December 4, 2025 1:36 PM December 4, 2025 1:36 PM

views 18

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या ४७९ वर

 श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता ४७९ झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये साडेतीनशे लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संप...

December 3, 2025 8:25 PM December 3, 2025 8:25 PM

views 52

डॉलरच्या तुलनेत विनियम दरात रुपया ९० रुपयांच्या निचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात आज पहिल्यांदाच ९० रुपयांची पातळी ओलांडली. दिवसअखेर एक डॉलरचा विनिमय दर २५ पैशांनी घसरुन ९० रुपये २१ पैशांवर या विक्रमी निचांकी पातळीवर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं सुरु ठेवल्यानं तसंच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसर...

December 3, 2025 6:17 PM December 3, 2025 6:17 PM

views 12

गाझाचं मुख्य प्रवेशद्वार येत्या काही दिवसात उघडण्यात येणार

गाझाचं मुख्य प्रवेशद्वार येत्या काही दिवसात उघडण्यात येणार असून यामुळे वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना इजिप्तमार्गे बाहेर पडता येईल, असं इस्रायलनं म्हटलं आहे. रफाह सीमा खुली करण्यासाठी इजिप्तशी चर्चा सुरू असून युरोपियन युनियन मिशनच्या देखरेखीखाली या वाटाघाटी सुरू आहेत, असं इस्रायलची लष्करी शाखा को ग...

December 3, 2025 1:09 PM December 3, 2025 1:09 PM

views 21

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या ज...

December 3, 2025 9:19 AM December 3, 2025 9:19 AM

views 52

श्रीलंकेला भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला, भारत सरकार 'ऑपरेशन सागर बंधु' अंतर्गत मदत पुरवत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 47 जणांची काल सुटका केली. दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी 17 हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असू...

December 2, 2025 8:19 PM December 2, 2025 8:19 PM

views 10

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत निदर्शनं

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत  आज त्यांच्या तेहरीक ई इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद इथल्या उच्च न्यायालयासमोर निदर्शनं केली. तुरुंगातल्या अत्याचारानं इम्रान खान यांचं निधन झाल्याची अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्याची बहीण उजमा यांना आज इम्...

December 2, 2025 8:03 PM December 2, 2025 8:03 PM

views 24

दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान ४१० जणांचा मृत्यू, ३३६ जण अद्याप बेपत्ता

श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून विविध दुर्घटनांमध्ये ४१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच ३३६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती   श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं आज सकाळी  दिली. श्रीलंकेतल्या  २५ जिल्ह्यांमधल्या दीड कोटी लोकांना या चक्री...