आंतरराष्ट्रीय

December 29, 2025 6:47 PM

views 28

चीनच्या संयुक्त सेनासरावांचा तैवानकडून निषेध

तैवानच्या आसपास चीनने चालवलेल्या  संयुक्त सेनासरावांचा तैवानने निषेध केला आहे. तैवानच्या संरक्षम मंत्रालयाने समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलंय की चिनी सैन्याच्या या कवायती आंतरराष्ट्रीय प्रथांचं उल्लंघन असून शेजारी देशांना सैन्यबळाच्या वापराने भिववण्याचा प्रकार आहे. चीनची लढाऊ विमानं आणि जहाजं तैवा...

December 29, 2025 1:06 PM

views 29

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल रात्री फ्लोरिडा इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्ध संपवण्याच्या पक्षात असून शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या वाटाघाटीत बरीच प्रगती झाली आहे, या वाटाघाटी काही आठवड्यात पूर्ण होण्याच...

December 28, 2025 8:11 PM

views 22

नॉर्डिक देशांमध्ये ‘जोहान्स’ या हिवाळी वादळानं जनजीवन विस्कळीत

नॉर्डिक देशांमध्ये ‘जोहान्स’ या हिवाळी वादळानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंडमध्ये हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. नॉर्डिक देशांच्या काही भागात विमान, रेल्वे आणि फेरी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. रस्ते आणि रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. देशाच्या उत्तरेकडच्या भागात जोर...

December 28, 2025 8:00 PM

views 18

फ्रेंच अभिनेत्री आणि गायिका ब्रिजिट बार्डोट यांचं निधन

फ्रेंच अभिनेत्री आणि गायिका ब्रिजिट बार्डोट यांचं आज निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. बार्डोट यांनी १९५६मध्ये अँड गॉड क्रिएटेड वुमन या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. सत्तरच्या दशकात त्यांनी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली होती आणि राजकीय कारकिर्द सुरू केली. प्राण्यांच्या हक्कांसाठी त्...

December 28, 2025 1:59 PM

views 65

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

रशिया आणि युक्रेनमधला वाढत तणाव, आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरु असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत २० कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमी...

December 28, 2025 1:56 PM

views 21

Guatemala : प्रवासी बस दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू, १९ जखमी

ग्वाटेमालामधे, प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमधे तीन महिला आणि एक अल्पवयीनाचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्वाटेमालामधल्या अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने दिली. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं ज...

December 28, 2025 1:55 PM

views 28

म्यानमारमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू

म्यानमारमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान  आज सुरू आहे. माजी अध्यक्ष एँग सॅन सु की यांची राजवट लष्कराने २०२१ ला उलथून टाकल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. ३३० टाऊनशीपपैकी १०२ टाऊनशीपमधे आज मतदान होत असून ५६ टाऊनशीपमधलं मतदान  रद्द करण्यात आलं आहे.या भागात लष्कर आणि काही वांशिक...

December 27, 2025 7:57 PM

views 43

कॅनडातील भारतीय महिलांच्या मदतीसाठी दुतावासाचं विशेष मदत केंद्र सुरू

कॅनडातील भारतीय महिलांना संकटकाळी मदत करण्यासाठी टोरंटो शहरातील भारतीय दुतावासाने विशेष मदत केंद्र सुरू केले आहे.  दूतावासानं महिलांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे. भारतीय पारपत्रधारी महिलांना कौंटुबिक हिंसा, छळ तसंच कायदेशीर समस्या सोडवणुकीसाठी ही हेल्पलाइन कार्यरत असे...

December 26, 2025 8:23 PM

views 132

H1B व्हिसाबाबत भारताची अमेरिकेसोबत चर्चा

भारतीय नागरिकांना एच वन बी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. व्हिसाकरता विलंब होतो, मुलाखतींची वेळ बदलली जाते, या आणि अशा इतर अडचणींमुळे भारतीय नागरिकांना आणि त्यांच्...

December 26, 2025 2:59 PM

views 18

उत्तर कोरियामधे नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर केली आहे. काल किम जोंग-उन यांनी ८ हजार ७०० टनांच्या अण्वस्त्र सज्ज,  क्षेपणास्त्र पाणबुडीची पाहणी केली होती.   पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.