आंतरराष्ट्रीय

January 8, 2026 1:20 PM

views 18

नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांचा राजीनामा

नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानमंत्री सुशिला कार्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यावर घिसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढचा आपला राजकीय प्रवास सुरूच राहील असं स्पष्ट केलं. घिसिंग यांनी ११५ दिवस ऊर्जा, जलसंपदा आणि सिंचन मंत्रालयाचा कारभा...

January 8, 2026 1:42 PM

views 55

जगभरातल्या ६० हून अधिक संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार

जगभरातल्या ६० हून अधिक संघटनांमधलं अमेरिकेचं सदस्यत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलं आहे. या संस्था कालबाह्य आणि अमेरिकेच्या हिताच्या विपरीत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. यातल्या ३१ संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आणि ३५ इतर आहेत. यामध्ये Intergovernmental Panel on Climate Change, UN Departme...

January 8, 2026 1:17 PM

views 27

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या नेत्याची हत्या

बांगलादेशाची राजधानी ढाका इथं काल रात्री बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या एका नेत्याची हत्या झाली. अजिजूर रहमान मुसाबीर असं या नेत्याचं नाव आहे. मुसाबीर हे बीएनपीशी संलग्नित स्वेच्छासेबोक दल या संघटनेचे पदाधिकारी होते. कारवान बाजार व्हॅन मालक संघटनेचे पदाधिकारी अबु सुफियान या हल्ल्या...

January 8, 2026 9:29 AM

views 36

दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा भारत आणि इस्रायलचा पुनरुच्चार

भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारी आणखी सक्षम करण्याविषयी विचारविनिमय केला. या संभाषणादरम्यान,...

January 6, 2026 3:26 PM

views 24

युक्रेनच्या मित्रदेशांची बैठक आज पॅरिस इथं होणार

रशियाबरोबर युद्धविराम झाल्यानंतर युक्रेनची सुरक्षाव्यवस्था कशी असेल, याबद्दल चर्चा करण्यासाठी युक्रेनच्या मित्रदेशांची बैठक आज पॅरिस इथं होणार आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचं लक्ष्य व्हेनेझुएलावर केंद्रित झाल्यामुळे या बैठकीत किती प्रगती होईल, याबद्दल शंका व्यक्त केली जा...

January 6, 2026 1:34 PM

views 21

जगभरातल्या देशांवर लादलेल्या सीमाशुल्कामुळे अमेरिकेला ६०० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळणार

जगभरातल्या देशांवर लादलेल्या सीमाशुल्कामुळे अमेरिकेला ६०० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या धोरणामुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली असून, राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं  त्यांनी समाज माध्यमावरच्या  पोस्ट मध्ये म्हटलं आहे.  &...

January 6, 2026 12:58 PM

views 34

व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रीग्ज यांनी पदभार स्वीकारला

व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रीग्ज यांनी काल पदभार स्वीकारला. नॅशलन ऍसेम्ब्लीचे नेते आणि डेल्सी यांचे बंधू जॉर्ज रॉड्रीग्ज यांनी त्यांना पदाची शपथ दिली. निकोलस मादुरो यांच्यासोबत डेल्सी यांनी  उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसंच २०१४ ते २०१७ दरम्यान त्या व्हेनेझुएला...

January 5, 2026 7:05 PM

views 29

भारताचा चिनी व्यावसायिकांसाठी ई-बी-फोर ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू

व्यावसायिक कामासाठी भारतात येणाऱ्या चिनी व्यावसायिकांसाठी भारतानं ई-बी-फोर हा ई-प्रोडक्शन इनव्हेस्टमेंट बिझनेस व्हिजा सुरू केला आहे. १ जानेवारीपासून हा व्हिजा सुरू झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, असं चीनमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. साधारण ४५ ते ५० दिवसांत हा व्हिजा मिळेल आणि त्यावर...

January 5, 2026 6:18 PM

views 24

परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस दौऱ्यावर

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रांस च्या दौऱ्यावर असून ते नुकतेच पॅरिसला पोचले आहेत. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. भारत आणि फ्रान्सच्या वस्त्रपरंपरेसंबंधातल्या एका प्रदर्शनाला त्यांनी  भेट दिली. या दौऱ्यात ते फ्रान्सचे  परराष्ट्रमंत्री ज्यो नोएल बॅरो यांची भेट...

January 5, 2026 1:30 PM

views 46

अमेरिका व्हेनेझुएलावर तेल निर्यातबंदी लादणार; चीनकडून अमेरिकेचा निषेध

अमेरिका व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देणार नसून राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेल निर्यातबंदी लागू करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचं सरकार अमेरिका च...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.