August 20, 2024 11:12 AM

views 22

इस्रायलची ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला मान्यता

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेबाबत मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला. इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ओलिसांच्या सुटकेसाठी मध्यस...

August 20, 2024 9:49 AM

views 27

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू

जम्मू काश्मिरच्या उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या जवानांच्या तुकडीवर काल दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. रामनगर भागातल्या चीलमध्ये सीआरपीएफ १८७ बटालियनवर दहशतवाद्यांनी गोळ्यांच्या ३० ते ४० फैरी झाडल्या. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना पकडण्या...

August 20, 2024 9:45 AM

views 23

देशातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण

देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. 16 राज्यांमध्ये विविध सरकारी शाळांमधल्या 180 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विद्यार्थ्यांना अमृत उद्यानाची सफर घडवून आणल्याची माहितीही...

August 20, 2024 9:40 AM

views 25

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांचा संप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेत वाढ आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. महिला आरोग्यसेवकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी काल आझाद मैदान इथं मूक मोर्चा काढला. मुंबईतल्या सायन रुग्णालयात मद्यपान के...

August 20, 2024 10:29 AM

views 25

कोलकत्याच्या आर जे कार रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकारकडून विशेष तपास पथक स्थापन

पश्चिम बंगाल सरकारने आर जे कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक प्रनब कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक तयार केलं आहे. 2021 पासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार असून एका महिन्यात हे पथक आपला अहवाल सादर करेल. कोलक...

August 20, 2024 9:15 AM

views 41

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. हा प्रवास या खेळाडूंसह भारतासाठीही खूप महत्त्वाचा असल्याची भावना पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंशी बोलताना व्यक्त केली. तसंच 140 कोटी भारतीयांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत, असं...

August 20, 2024 1:17 PM

views 29

भारत आणि जपानच्या मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत संवाद

भारत आणि जपानदरम्यान आज नवी दिल्लीत मंत्रिस्तरीय संवाद होणार आहे. भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तर जपानचे संरक्षणमंत्री किहारा मीनोरू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री योको कामिकावा या संवादात सहभागी होतील. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक ...

August 20, 2024 10:31 AM

views 21

गैरप्रकार रोखण्यासाठी आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक सूचना

व्यक्ति ते व्यक्ती आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे धनको आणि ऋणको थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देता...

August 20, 2024 8:22 AM

views 22

१ कोटी ४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात...

August 20, 2024 8:33 AM

views 27

धाराशिव जिल्ह्यात ५ ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच...