August 19, 2024 8:36 PM
22
लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या व्यवस्थापकासह चौघांना सीबीआयकडून अटक
लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड- NCL च्या व्यवस्थापकासह चौघाजणांना अटक केली. व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. NCL साठी काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम व्यवस्थापकानं ल...