August 2, 2025 8:08 PM

views 15

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ-प्रधानमंत्री

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून, गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं  निराकरण करण्यासाठी सरकारने पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी इथं प्रधान...

August 2, 2025 8:08 PM

views 18

संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधे प्रतिपादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं  देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह, सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महो...

August 2, 2025 8:05 PM

views 29

उद्योगांना जमिनी द्याव्याच लागल्या तर त्या उद्योगात भागिदार घेण्याबाबत ठामपणे सांगा-राज ठाकरे

उद्योगांना जमिनी विकू नका, आमच्या जमिनी घ्यायच्याच असतील तर आम्हाला उद्योगात पार्टनर म्हणून घेण्याबाबत ठामपणे सांगा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते. भाषा आणि जमिनी जपल्या पाहिजेत, एक...

August 2, 2025 8:11 PM

views 22

बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला माजी खासदार प्रज्वल रेवाण्णाला आजन्म कारावास

अश्लील व्हिडीओ आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवाण्णा याला, बंगळूरूमधल्या लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयानं आज  आजन्म  कारावासाची शिक्षेसह १० लाख रुपये दंड ठोठावला. तसंच पीडितेला ७ लाख रुपये दंड स्वरूपात देण्याचे आदेश दिले. न्यायलयानं काल रेवाण्णा याला वारंवार बला...

August 1, 2025 8:59 PM

views 27

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला मतदान

नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.   जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद र...

August 1, 2025 8:57 PM

views 109

नाळ २, श्यामची आई आणि आत्मपॅम्पलेट चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार ‘नाळ २’ तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘श्यामची आई’ चित्रपटाला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार आशिष बेंडे यांना ‘आत्मपॅमफ्लेट’ साठी जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत निवड समितीच...

August 1, 2025 8:55 PM

views 19

अवैध बेटिंग ॲप्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारांसह बेटिंग ॲप्सला नोटीस

देशात अवैध बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्य सरकारं, भारतीय रिझर्व बँक, सक्तवसुली संचालनालय, आणि दूरसंवाद नियामक प्राधिकरण-ट्राय ला नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने गूगल इंडिया, ॲपल इंडिया...

August 1, 2025 3:23 PM

views 16

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल, असं ते यावेळी म्हणाले. &nbsp...

August 1, 2025 3:24 PM

views 122

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याचा गौरव त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे केला आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमं...

August 1, 2025 3:14 PM

views 17

कोल्हापुरी चप्पल GI टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच

कोल्हापुरी चपलेच्या जीआय टॅगची अधिकृत नोंदणीकृत मालकी लिडकॉम आणि लिडकर या महामंडळांकडेच असल्याचं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे.    जूनमधे इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडनं आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये मॉडेलनं घातलेल्या लेदर सँडल्सचं डिझाइन जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलसारखं होतं. त्यावर...