August 1, 2025 3:03 PM

views 18

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.   जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद र...

August 1, 2025 1:32 PM

views 12

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात घट

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली. त्यानुसार नवी दिल्लीत १९ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत १ हजार ६३१ रुपये ५० पैसे असेल. मुंबईत या सिलेंडरची किंमत १ हजार ५८३ रुपये असेल. उपाहार गृह आणि तयार खाद्यपदार्थांच्या दुकानांना याचा...

August 1, 2025 1:16 PM

views 32

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेतही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. आपल्याकडे ३० स्थगन प्रस्ताव आले असून ते फेटाळत असल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चा घेता येणार नाही कारण निवडणूक आयोग संवैधानक संस्था आहे आणि हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे असं हरिवंश यांनी स्पष्ट ...

August 1, 2025 1:12 PM

views 32

अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे दुसऱ्या दिवशीही स्थगित

जम्मूमधून निघणारी अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित झाली. भगवती नगर यात्रेकरु थांबले असून तिथे  कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही यात्रा गेल्या महिन्यात ३ तारखेला सुरू झाली. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शन घेतलं आहे. मात्र, १७...

August 1, 2025 12:45 PM

views 8

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या !

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.    रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी ७ आणि १४ ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्...

August 1, 2025 1:14 PM

views 21

लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. ११ वाजता कामकाज सुरु झाल्यावर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांनी बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करावं या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्...

August 1, 2025 12:10 PM

views 16

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांना त्यांचे विचार आणि कल्पना मांडण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 15 ऑगस्टला देशाला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी सर्व नागरिकांना त्यांचे विचार आणि कल्पना मांडण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमांवर मोदी यांनी हे आवाहन केलं. मोदींनी नागरिकांना MyGov आणि NaMo App वर हे विचार सामायिक ...

August 1, 2025 12:40 PM

views 13

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल झाला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता युवा, क्रीडा आणि औकाफ खातं मिळालं असून दत्तात्रय भरणे आता कृषीमंत्री असतील. माणिकराव कोकाटे आक्षेपार्ह वक्तव्यांसह विविध कारणांसाठी वादात सापडले होते. 

August 1, 2025 1:13 PM

views 27

Macau Open Badminton 2025 : भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

मकाऊ खुल्या बँडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरूष एकेरीत तरुण मन्नेपल्ली आणि लक्ष्य सेन यांनी आपापले सामने जिंकून अंतिम आठामध्ये प्रवेश निश्चित केला. या दोघांचे सामने आज चीनच्या खेळाडूंबरोबर होणार आहेत. पुरूष दुहेरीत, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि ...

August 1, 2025 10:04 AM

views 15

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था-भारतीय खनिकर्म विद्यालयाच्या ४५व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या संस्थेच्या अटल नावोन्मेश केंद्रामध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनालाही राष्ट्रपती भेट देतील. दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधानांचे प्रधान सचिव प...