May 20, 2025 9:59 AM
पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असले...