पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या २६ पर्यटकांच्या स्मरणार्थ पहलगाम इथं स्मारक उभारण्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. पहलगाम इथं काल झालेल्या जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, जम्मू-काश्मीर सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकाचं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Site Admin | May 28, 2025 1:11 PM | Pahalgam Terrorist Attack
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार
