प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ८२ लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागात सर्वांना पक्की घरं मिळवून देण्यासाठी २०१६ मधे ही योजना सुरु झाली. पात्र कुटुंबांना स्वयंपाकघर आणि शौचालय अशा सुविधांसह घरं मिळाल्यामुळे जीवनमान उंचावलं आहे.
Site Admin | September 24, 2025 1:40 PM | PMAYG
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २ कोटी ८२ लाख घरांचं बांधकाम पूर्ण
