December 17, 2024 2:42 PM December 17, 2024 2:42 PM
7
बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला फॉलोऑन टाळण्यात यश
भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच...