खेळ

March 15, 2025 3:16 PM March 15, 2025 3:16 PM

views 23

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.

March 15, 2025 12:49 PM March 15, 2025 12:49 PM

views 13

महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना

महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स द...

March 14, 2025 7:42 PM March 14, 2025 7:42 PM

views 9

ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.    पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला चीनच्या ली शिफेंग कडून  १०-२१, १६-२१ अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.    तर  महिला दुहेरीच्या ...

March 14, 2025 2:04 PM March 14, 2025 2:04 PM

views 11

Badminton : भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या काँग ही-योंग आणि किम हाय-जेओंग यांचा पराभव केला. आज त्यांचा सामना चीनच्या टॅन निंग आणि...

March 14, 2025 2:01 PM March 14, 2025 2:01 PM

views 11

IPL 2025 : क्रिकेट संघांचे कर्णधार जाहीर

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अक्षर पटेल २०१९ पासूल आयपीएलच्या ६ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्...

March 14, 2025 10:25 AM March 14, 2025 10:25 AM

views 5

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारत अव्वल

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं 134 पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गोळफेकीत भारतानं तीनही पदकं पटकावली. तर पुरुषांच्या 200 मीटर टी 35 गटात भारताच्या विनयनं रौप्य तर अभिषेक जाधवनं कांस्य पद...

March 13, 2025 1:29 PM March 13, 2025 1:29 PM

views 4

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारत आघाडीवर

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारतानं ९५ पदकांसह पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारतानं ३३ सुवर्ण, २९ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. २६ पदकांसह न्यूट्र पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्थान तिसऱ्या स्थानी आहे.

March 12, 2025 8:26 PM March 12, 2025 8:26 PM

views 9

इटलीमधे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्ण पदकांची कमाई 

 इटली मधल्या तुरिन इथं सुरु असलेल्या १२ व्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी  दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकं पटकावत भारतानं उत्साहवर्धक सुरुवात केली आहे. स्नो बोर्डिंग क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत  समीर यादव आणि भारती यांनी सुवर्ण पदकं तर हेमचंद आणि हर्षिता ठाकूर यांनी रजत पदकं पटका...

March 12, 2025 3:35 PM March 12, 2025 3:35 PM

views 12

ऑल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरूष एकेरीत एचएस प्रणॉयला आणि मिश्र दुहेरीत सतीश करुणाकरन आणि आद्या वरियथ या जोडीला पराभव पत्करावा लागला.   महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि अश्वि...

March 12, 2025 10:25 AM March 12, 2025 10:25 AM

views 5

खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज समाप्त होणार

खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज गुलमर्ग इथं समाप्त होणार आहे. समारोप समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत. या खेळांचा पहिला टप्पा २३ ते २७ जानेवारी दरम्यान लडाखमध्ये यशस्वीरित्या पार पडला. इथल्या एनडीएस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि गुफुक तलाव इथं आइस हॉकी आणि...